उपवर्गीकरण लागू करण्यासाठी लातूर जिल्ह्याची एकजूट; २४ जूनच्या मुंबई मोर्चासाठी रणशिंग फुंकले

उपवर्गीकरण लागू करण्यासाठी
लातूर जिल्ह्याची एकजूट; २४ जूनच्या मुंबई मोर्चासाठी रणशिंग फुंकले
    लातूर, दि.16:- अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर राज्यभरात निर्माण झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना यांच्या वतीने लातूर येथे जिल्हास्तरीय बैठक व पत्रकार परिषद उत्साहात पार पडली. मुंबईतील आझाद मैदान येथे २४ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली. यावेळी उपवर्गीकरण लागू करण्यासाठी मागणी जोर धरत आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर