अहमदपूर | जुगारासह ३.४५ लाख रुपये जप्त, ३ आरोपींना अटक


अहमदपूर | जुगारासह ३.४५ लाख रुपये जप्त, ३ आरोपींना अटक

लातूर, दि. ०८:- अहमदपूर तालुक्यातील कापसगाव हद्दीत पोलिस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धडक कारवाई केली.
तीन जुगाड चालकांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एक जुगाड वाहन, ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, जुगाड चालवून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या अवैध वाहनांमुळे अपघात आणि अनधिकृत धंदा वाढत असल्याने ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.
पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले की, 'हेल्पलाइन १००' वर माहिती देणाऱ्यांना संरक्षण दिले जाईल.
अहमदपूर पोलिसांची ही कारवाई सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक आहे!"

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर