ईमेल आयडी वर
महाराष्ट्र शासनाला विनंती की,
मातंग समाजाच्या अनुसूचित जातींच्या (अ, ब, क, ड) उपवर्गीकरण करण्यात यावे.,
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक हे मागास असल्याने महाराष्ट्र शासनाला विनंती की, मातंग समाजाच्या अनुसूचित जातींच्या (अ, ब, क, ड) उपवर्गीकरण करण्यात यावे., यासाठी माझा पाठिंबा आहे.
श्री.ओमप्रकाश खंडेराव देडे, बी.ए. तृतीय, माधवनगर लेबर कॉलनीजवळ मेहबू सुभानी दर्गा समोर लातूर, ता.जि. लातूर
मो.+91 90285 78847