छपाई आदेश



जा. क्र. :                              दिनांक : 

-: छपाई आदेश /प्रिंट ऑर्डर :-

विषय : साप्ताहिक : "नंदादीप वार्ता"या वृत्तपत्राचे माहे : जुलै-२०२५ महिन्यातील अंक छापून देण्याबाबत...
महोदय,
उपरोक्त विषय विनंती की, आपल्या झालेल्या एक वर्षाच्या करारान्वये आपण आम्हास आमचे साप्ताहिक: "नंदादीप वार्ता" या वृत्तपत्राचे दर आठवड्याला (सोमवारी) ४६५० प्रती, छापून द्याव्यात छापलेल्या प्रतीच्या संख्येचा अहवाल आमच्या वितरण प्रमुखास द्यावा, ही विनंती.
कळावे,

दिनांक.          अंक नंबर       छापलेल्या प्रती



एकूण : ____________

आपला विश्वासू,

संपादक : सा. "नंदादीप वार्ता", लातूर.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर