शुभविवाह संपन्न
लातूर शहरात कुलकर्णी आणि कोन्नूर परिवाराच्या वतीने एक मंगलमय शुभविवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील घारगाव येथील सौ. संगीता आणि श्री. अशोक प्रभाकर कुलकर्णी यांची कन्या अपेक्षा हिचा विवाह अहमदाबाद येथील सौ. हेमा आणि श्री. सदानंद अनंतराव कोन्नूर यांचे चिरंजीव सर्वांग यांच्यासोबत संपन्न होत आहे.
हा शुभविवाह सोहळा शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजून २१ मिनिटांनी लातूर शहरातील गिरवलकर मंगल कार्यालय, १ नंबर चौक, जुनी रेल्वे लाईन, बार्शी रोड येथे संपन्न झाला आहे.