नंदादीप वार्ता:- युवानेते व माजी आमदार मा.श्री. धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांचा वाढदिवस

प्रति,
मा.श्री....

विषय : युवानेते व माजी आमदार मा.श्री. धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरात मिळणे बाबत...

महोदय,

वरील विषय विनंती करतो की,  "नंदादीप वार्ता" गेल्या वीस वर्षांपासून नियमित प्रकाशित असून शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी युवानेते व माजी आमदार मा.श्री. धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त  एक दर्जेदार विशेषांक या निमित्ताने प्रकाशित करीत असून सदरच्या अंकात आपल्या संस्थेची, व्यवसायाची, फर्मची, वैयक्तिक जाहिरात देऊन सहकार्य करावे, ही विनंती.

-: जाहिरात दरपत्रक :-
पूर्णपान – 20,000/-
अर्ध पान – 15,000/-
पाव पान – 10,000/-
शुभेच्छा – 7,000/-

आपला,

मो. 9423735409
-------------------: जाहिरात आदेश :-------------------
प्रति,
मा. संपादक,
दैनिक/ साप्ता. नंदादीप वार्ता,
आपण प्रकाशित करत असलेल्या विशेषांकात __________ एवढ्या रकमेची जाहिरात देत आहे. सोबत मजकूर, लेख, जोडत आहे. तसेच जाहिराती देयकापोटी चेक, डीडी, रोखीने देत आहे.
धन्यवाद.
नोट : चेक व डीडी “नंदादीप वार्ता” या नावाने काढावा.
जाहिरातदाराची सही व शिक्का

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर