धिरज देशमुख
Writing
विषय : युवानेते व माजी आमदार मा. श्री. धीरजी विलासरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरात मिळणे बाबत....
महोदय,
वरील विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की, साप्ता. "नंदादीप वार्ता" हे वृत्तपत्र गेल्या वीस वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होत असून शासनमान्य जाहिरात यादीत समाविष्ट आहे.
दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी युवानेते व माजी आमदार मा. श्री. धीरजी विलासरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक दर्जेदार विशेषांक प्रकाशित करण्यात येत आहे. सदर विशेषांकात आपल्या संस्थेची/व्यवसायाची/फर्मची किंवा वैयक्तिक जाहिरात देऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
जाहिरात दरपत्रक :
पूर्ण पान – ₹20,000/-
अर्ध पान – ₹15,000/-
पाव पान – ₹10,000/-
शुभेच्छा जाहिरात – ₹7,000/-
आपला,
(स्वाक्षरी)
संपादक
मो. 9423735409
: जाहिरात आदेश :
प्रति,
मा. संपादक,
दैनिक/ साप्ता. "नंदादीप वार्ता"
आपण प्रकाशित करत असलेल्या विशेषांकात मी/आम्ही __________ एवढ्या रकमेची जाहिरात देत आहे. सोबत जाहिरातीचा मजकूर/लेख जोडत आहे. तसेच जाहिरातीच्या देयकापोटी चेक/डीडी/रोखीने रक्कम अदा करत आहे.
धन्यवाद.
नोट : चेक व डीडी “नंदादीप वार्ता” या नावाने काढावा.
जाहिरातदाराची सही व शिक्का