लातूर


प्रति,
मा. जिल्हा शल्य चिकित्सक,
लातूर ता.जि. लातूर 

विषय : शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, लातूर यांचे प्रमाणपत्र मिळणेबाबत....


महोदय,

सविनय विनंती अशी की, मी श्री. राजेंद्र मोरे
 ____________ (नाव) हा लातूर येथे अधिस्वीकृती संपादक म्हणून कार्यरत आहे.
माझ्या दोन्ही उजव्या व डाव्या डोळ्यांची शस्त्रक्रिया मुंबई येथे करण्यात आले आहे.
 मला शासनाच्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
त्या अनुषंगाने, आवश्यक कागदपत्रांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.
   तरी मा.मला जिल्हा चिकित्सक प्रमाणपत्र देऊन सहकार्य करावी, ही नम्र विनंती. आपल्या कार्यालयाकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे मला आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होईल, याची मला खात्री आहे.

आपला विश्वासू,

(नाव)
पत्ता : ____________
मो. : ____________

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर