लातूर

प्रति,
     मा. श्री.,........,

विषय : मा. आ. अमितभैय्या विलासरावजी देशमुख साहेब (माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जाहिरात देण्याबाबत...

महोदय,

सविनय नम्र विनंती की, मा. आमदार अमितभैय्या विलासरावजी देशमुख साहेब (माजी शिक्षण व वैद्यकीय मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांचा दि. २१ मार्च २०२६ रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने नंदादीप वार्ता, लातूरमध्ये विशेष शुभेच्छा अंक प्रकाशित करण्यात येत आहे.
या विशेष अंकामध्ये आपल्या मान्यवर संस्थेची शुभेच्छा जाहिरात प्रसिद्ध करण्याची संधी उपलब्ध आहे. आपल्या संस्थेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यास या विशेष अंकास अधिक शोभा प्राप्त होईल तसेच आपल्या संस्थेचा संदेश वाचकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
तरी आपण मा. अमितभैय्या देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जाहिरात देऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

धन्यवाद!

आपला नम्र,

नंदादीप वार्ता, लातूर
मो. नं. :9423735409

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर