जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी खालील प्रमाणे आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी खालील प्रमाणे आहे. (*सदर आकडेवारी अंदाजित असून यामध्ये बदल होवू शकतो*)-

लातूर -  63 टक्के
अहमदपूर - 65.18 टक्के
उदगीर-  64.18 टक्के
निलंगा-  61.18 टक्के
औसा -  64.19 टक्के
रेणापूर- 67.29 टक्के
देवणी - 61.33 टक्के
शिरूर अनंतपाळ - 60.96 टक्के
जळकोट - 62.76 टक्के
चाकूर- 65 टक्के

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी
जिल्ह्यात अंदाजे एकूण सुमारे 63.79 टक्के मतदान झाले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर