लातूर


प्रति,
मा. जिल्हा माहिती अधिकारी साहेब,
जिल्हा माहिती कार्यालय,
प्रशासकीय इमारत, तळ मजला,
लातूर, ता. जि. लातूर – ४१३५१२.

विषय : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता मतदान व मतमोजणी दिवशीच्या वृत्तांकनासाठी पत्रकार पासेस मिळणेबाबत.

महोदय,

उपरोक्त विषयास अनुसरून नम्र निवेदन असे की, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अनुषंगाने मतदान तसेच मतमोजणीच्या दिवशी वृत्तांकनासाठी पत्रकारांना पासेस देण्यासाठी अर्ज करण्यात येत आहे.

       तरी वरीलप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता मतदान व मतमोजणीच्या दिवशी वृत्तांकनासाठी पत्रकार पासेस प्रदान करण्यात यावेत, ही नम्र विनंती.

आपला,

नाव : खंडेराव निवृत्ती देडे 
पद : संपादक 
वृत्तपत्र : नंदादीप वार्ता, लातूर 
मोबाईल क्रमांक : 9423735409

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर