लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त मतदान पथके आज शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथून मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना झाली.