लातूर -नांदेड रिंगरोडवर कातपूर रोड जवळ अपघात होऊन कारचालक गंभीर जखमी झाला आहे. MH-24:9633 या कं. दूध टंकरला पाठीमागून कारने जोरदार धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कार चालक गंभीर जखमी झाला आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर