लातूर महापालिकेवर काँग्रेस–वंचितची एकहाती सत्ता; ४७ जागांवर दणदणीत विजय



लातूर महापालिकेवर काँग्रेस–वंचितची एकहाती सत्ता; ४७ जागांवर दणदणीत विजय
       लातूर, दि. १६ (प्रतिनिधी) : लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस–वंचित आघाडीने मोठा विजय मिळवत महापालिकेवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे. एकूण ७० जागांपैकी काँग्रेस–वंचित आघाडीने ४७ जागांवर विजय मिळवला असून भाजपला २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली आहे. या निकालामुळे लातूर शहरातील राजकारणात काँग्रेस–वंचित आघाडीचे वर्चस्व स्पष्ट झाले असून महापालिकेच्या आगामी कारभारावर त्यांचा ठसा उमटणार आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर