प्रति,
मा. जिल्हा माहिती अधिकारी साहेब,
प्रशासकीय इमारत, तळ मजला,
लातूर.

विषय : सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी माध्यम प्रतिनिधी म्हणून मनपा प्रवेशिका मिळणेबाबत... 

महोदय,

    वरील विषयी विनंती करण्यात येते की, लातूर येथून
प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक "नंदादीप वार्ता"चा संपादक  म्हणून कार्यरत आहे.
    लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेचे मतदान व मतमोजणीसाठी वार्तांकन, माहिती संकलन व प्रसारण करण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना मनपा प्रवेशिका देण्याबाबत आपले कार्यालयामार्फत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी माध्यम प्रतिनिधी म्हणून मनपा प्रवेशिका देण्यात यावी, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,

नाव : खंडेराव निवृत्ती देडे 
माध्यमाचे नाव : साप्ताहिक : नंदादीप वार्ता 
पद : संपादक 
मोबाईल क्रमांक : 9423735409
ई-मेल : weekly.nandadeepvartta@gmail.com

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर