मातंग समाज शिकत नाही म्हणणाऱ्यांनो उघडा डोळे आणि बघा निट.. एमपीएससी यूपीएससी तयारी करणाऱ्या पंचवीस हजार मातंग समाजातील विद्यार्थींनी आर्टीकडे पहिल्याच वर्षी अर्ज सादर केलेले आहेत..परंतू बजेट अभावी फक्त 1300 विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर केलेले आहेत... उर्वरित स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे यासाठी 200 कोटीची मागणी सरकारकडे आहे, ही मागणी पूर्ण करायची असेल आणि समाजातील विद्यार्थ्यांचे भवितव्य संरक्षीत करायचे असेल तर मग...चला 12 डिसेंबर 2025 रोजी लहुजी शक्ती सेना आयोजित मुंबई ते नागपूर महापदयात्रेच्या  सांगता समारंभ निमित्ताने हिवाळी अधिवेशनावर निघणाऱ्या महामोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी होऊया, आणि आपल्या मुलाबाळांचे शैक्षणिक भवितव्य संरक्षित करूया..!

१२ डिसेंबर २०२५ रोजी चलो नागपूर
यशवंत स्टेडियम ते विधान भवन नागपूर प्रचंड महामोर्चा.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर