पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर दौरा
लातूर, दि. ०३ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आज, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
पालकमंत्री श्री. भोसले यांचे ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम.