गणेश मूर्तीचे दर्शन घेतले

प्रसिद्ध उद्योजक प्रविण घासे यांच्या मोठी जुई उरण येथे निवास स्थानी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीचे विविध प्रतिष्ठित मान्यवर व भाविक भक्तांनी दर्शन घेतले.उरण तालुका भाजप ग्रामीण अध्यक्ष धनेश गावंड यांनी व मित्र परिवारानी प्रविण घासे यांच्या गणेश मूर्तीचे दर्शन घेतले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर