*मांजरा प्रकल्प धनेगाव* विसर्ग वाढ*
लातूर: मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने
*आज दि.18/08/2025 रोजी दुपारी 12:00 वाजता गेट क्रमांक 2 व 5 (हे 2 गेट) 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत.*
*सद्यस्थितीत*
*मांजरा धरणाच्या सांडव्याची 6 वक्रद्वारे (क्र.1,2,3,4,5 व 6) 0.25 मीटर ने चालू असून मांजरा नदीपात्रात 5241.42 क्युसेक्स (148.44 क्युमेक्स) इतका विसर्ग सूरू आहे.*
धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.
*मांजरा प्रकल्प धनेगाव पुरनियंत्रण कक्ष*