अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

लातूर, दि. १ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी केशव कांबळे नागेश वाघमारे बालाजी कांबळे संजय सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर