मोटार चालक- मालक संघाच्या वतीने श्री. चंद्रकांत वाघमारे यांचा सत्कार
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार
लातूर, दिनांक 10/06/ 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाठ साहेब यांच्या हस्ते व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत चंद्रकांत वाघमारे यांना अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल लोकनायक मोटर चालक-मालक संघाच्या वतीने लातूर येथे संस्थेचे अध्यक्ष उत्तम लोंढे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले.
यावेळी मच्छिंद्र कलवले अनिल क्षिरसागर जब्बर तांबोळी सतीश कांबळे सलीम शेख महैराज मुल्ला कलीम शेख खालेद शेख श्रीनिवास खराडे समीर शेख इत्यादी उपस्थित होते.