सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा; "सन्मान कार्याचा, गौरव महाराष्ट्राचा"

 "सन्मान कार्याचा, गौरव महाराष्ट्राचा"
श्री. चंद्रकांत वाघमारे यांना पुरस्कार वितरण
     मुंबई, दि. १० :  लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत वाघमारे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार आज मंगळवार दिनांक  १० जुलै २०२५ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाठ यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
  
 श्री. वाघमारे यांनी समाजासाठी वेळोवेळी केलेल्या कामाची पावती आहे.
  सहपत्नीक स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ व रोख रक्कम २५ हजार रुपये, एसटी महामंडळाचे पास देण्यात आले आहे.
    यामुळे त्यांचे संबंध मित्र परिवारातून हार्दिक अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर