लातूरच्या पहिल्या महिला मनपा आयुक्त मानसी मीना


        लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी श्रीमती मानसीजी मीना यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या महिला आयुक्त शहरास लाभलेल्या आहेत, त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

श्रीमती मानसीजी मीना यांच्या हातून लातूरकरांची उत्तम सेवा घडो आणि शहराचा सर्वांगीण विकास साधताना सर्वसमावेशक धोरण त्यांनी राबवावे या अपेक्षांसह त्यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर