स्व. डॉ.श्रीकांत जीचकारांचे स्मरण

*🌸🌸आमचे मार्गदर्शक स्व. डॉ.श्रीकांत जीचकारांचे स्मरण 🌸🌸*

*प्रिय सदस्य, आज आमचे प्रेरणास्थान डॉ.श्रीकांत जिचकार यांची पुण्यतिथी आहे.*

*सर्वांसाठी निरोगी आयुष्य या त्यांच्या ध्येयाप्रती आपण पुनः कटिबध्द होऊ या🙏*

*दररोज किमान एका व्यक्तीला या जीवनशैली विषयी माहिती द्या आणि आमच्या "स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व" या ध्येयासाठी सहयोग द्या🙏🙏*

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर