सोमवंशी परिवाराने घेतले श्री विठ्ठलाचे सहकुटुंब दर्शन

लातूर :- महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा लातूर जिल्हा शिवसेनाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांनी शुक्रवारी ((दि३०) श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सोमवंशी यांचा सत्कार करण्यात आला.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर