*उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लातूर विमानतळावर स्वागत*


लातूर, दि. १९ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बीड जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी लातूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचेही यावेळी आगमन झाले. 

आमदार विक्रम काळे, आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनीही यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. 

बीड जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. पवार, मंत्री श्रीमती मुंडे यांनी हेलिकॉप्टरने परळी वैजनाथकडे प्रयाण केले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर