सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर दौरा


लातूर, दि. ०३ :  राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शुक्रवार, ४ एप्रिल २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सहकार मंत्री ना. पाटील यांचे ४ एप्रिल रोजी सकाळी ६.१५ वाजता लातूर येथे आगमन होईल व शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. सकाळी ९ वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थान येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राखीव. सकाळी ११ वाजता चाकूर तालुक्यातील दापक्याळकडे प्रयाण करतील. सकाळी ११.३० वाजता दापक्याळ येथे अखंड हरीनाम सप्ताह कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १२.३० वाजता शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. त्यानंतर सोयीनुसार चाकूर व राचन्नावाडी येथे भेट देतील.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर