आरक्षणाच्या मागणीसाठी आज मांगवीर महामोर्चा मुंबई येथे आयोजित

लातूर दि. ५ : वंचित दलितांच्या न्याय हक्कासाठी आरक्षण अंमलबजावणी मांगवीर महामोर्चाचे आयोजन आज दि. ५ मार्च २०२५ रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी  ११. ०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लहुजी सेना संस्थापक अध्यक्ष श्री. अंगदभाऊ वाघमारे, जिल्हाध्यक्ष अमोल देडे, जिल्हा  संपर्कप्रमुख संपतभाऊ गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ सगट,  मार्गदर्शक प्रा.  नागनाथ डोंगरे सर यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर