ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या शालेय विध्यार्थी वाहतूक विभाग लातूर शहर अध्यक्ष पदी सचिन शिंदे तर शहर सचिव पदी विष्णू सावंत यांची निवड....


*NANDADEEP VARTTA*

लातूर, दि. २८ रोजी सार्वजनिक गणेश मंदिर, कोयना रोड, लातूर येथे लातूर शहरातील शालेय विध्यार्थी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांची महत्वपूर्ण बैठक ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे राज्य महासचिव मच्छिन्द्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली  संपन्न झाली.
 या बैठकीत ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या नेतृत्वाखाली शालेय विध्यार्थी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांस एकत्रित करून त्यांचे स्वतंत्र विभाग(युनिट) निर्माण करण्यात आले.सर्वांच्या सहमतीने तथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून संयुक्त महासंघाचे राज्य महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहर कार्यकारणी खालील प्रमाणे घोषित करण्यात येत आहे.
१)शहर अध्यक्ष:- सचिन शिंदे २)शहर कार्याध्यक्ष:- चनबस (अप्पा)धुळे ३) शहर सचिव :- विष्णू सावंत४)शहर उपाध्यक्ष :- महेश बरगले,सुधीर येरटे, प्रमोद लांडगे, नारायण गिरी ५) शहर संघटक :- संतोष कोल्हे ६) शहर कोषाध्यक्ष :-गणेश चंद्रे ७)शहर सहसचिव लक्ष्मण पवार /सचिन काळे ८)सह कोषाध्यक्ष :-यशपाल मस्के ९)शहर संघटक :-विष्णू यंचेवाड /गोविंद त्रीमुखे१०) मार्गदर्शक :- त्र्यंबक पाटील, राजू पाटील, गुलाब शेख, नवनाथ वनवे, नानासाहेब ११) सल्लागार :-सोमनाथ बडे, रत्नाकर केंद्रे, नरसिंग महाजन, प्रकाश (अप्पा)१२) कार्यकारणी सदस्य :- महादेव देशमुख, नरसिंग बोयणे, गोविंद कोकणे, देवानंद गवळी, बस्वराज माशीमोडे, विशाल सूर्यवंशी, विजय रेड्डी 
 इत्यादी पदाधिकाऱ्यांचे लातूर शहर ऑटोरिक्षा शालेय विध्यार्थी वाहतूक पदी निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आले...
यावेळी संघटनेचे अनेक ऑटो चालक सभासद उपस्थित होते.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर