श्री छत्रपती शिवाजी महाराज फेस्टिवल 2025 चे आयोजन

लातूर : महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 वी शिवजयंती निमित्त महाराष्ट्राचा अभिमान उत्सव सोहळा अतिशय थाटामाटा बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी नाईक चौक येथे सायंकाळी आयोजित करण्यात आले असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंड.गोपाळराजी पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सौ. डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, भाजपा शहर अध्यक्ष देविदास काळे तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री सुधाकर बावकर श्री चंद्रकांत बिराजदार शोभाताई पाटील, श्री गुरुनाथ मगे, श्री. विजयकुमार गाडगे पाटील, प्रेरणाताई होनराव भाजप प्रवक्त्या महाराष्ट्र राज्य, श्री. अजितभैया कव्हेकर माजी नगराध्यक्ष, अंड.दिग्विजय काथवटे भाजपा शहर सरचिटणीस, श्री. आनंद गायकवाड, श्री. ज्ञानेश्वर चेवले श्री. सुधाकर रंगनाथ धुमाळ आदी मान्यवरांची यावेळी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विवेकभैया साळुंखे व डी स्टार डान्स अँड फिटनेस स्टुडिओ लातूरच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर