सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर दौरा
*सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा २० जानेवारी रोजी लातूर जिल्हा दौरा*
लातूर : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे सोमवार, २० जानेवारी २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सहकार मंत्री ना. पाटील यांचे २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता नांदेड जिल्ह्यातील बरबडा येथून शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे आगमन होईल व राखीव. रात्री ९.१५ वाजता लातूरकडे व लातूर येथून मुंबईकडे प्रयाण करतील.