आमदार बाबासाहेब पाटील यांचा लातूर दौरा- नंदादीप वार्ता

*सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा ३१ डिसेंबर रोजीचा दौरा कार्यक्रम*

लातूर, दि. ३० : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सहकार मंत्री ना. पाटील हे ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शिरूर ताजबंद मधील शिवछत्रपती नगर येथील इंद्रायणी निवास येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील व राखीव. सकाळी ११ वाजता अहमदपूर येथे श्री गणेश मुस्तापुरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी १२ वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे आगमन व राखीव. दुपारी ३ वाजता शिरूर ताजबंद येथून निलंगाकडे प्रयाण करतील. दुपारी ४.३० वाजता निलंगा ईदगाह मैदान येथे इस्तेमा कार्यक्रमास सदिच्छा भेट देतील. सायंकाळी ५ वाजता निलंगा येथून शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.३० वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे आगमन व राखीव.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर