जगप्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे आज रात्री 9.00 वा. एबीपी माझाच्या कट्ट्यावर*

 डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे आज रात्री 9.00 वा. एबीपी माझाच्या कट्ट्यावर*
    पुणे, दि. १२ : जुगप्रसिद्ध आहारतज्ञ तथा अडोर ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची मुलाखत एबीपी माझावर  रात्री 9.00 वाजता माझ्या कट्ट्यावर मुलाखत आयोजित करण्यात आली आहे तरी सर्वांनी संध्याकाळी 9.00 वाजता एबीपी माझावर टीव्ही पाहावे. त्यामध्ये सर असे सांगतात की आपले वजन कसे कमी करावे त्यामध्ये सर सांगतात की, आपण पहिल्यांदा एचबीए1सी, फास्टिंग इन्सुलिन करणे गरजेचे आहे आणि ते आमच्या सहकाऱ्यांना व्हाट्सअप वर मेसेज करावे लागते त्यानंतर आपण जीवनशैलीला सुरुवात करावी लागते.  45 मिनिटांमध्ये 4.5 किलोमीटर चालणे हे अधिक व्यायाम करणे सर्वांना सोपे जाईल.जेणेकरून आपले वजन शंभर टक्के कमी होते व मधुमेह मुक्त होण्याचा मार्ग सुकर होईल. आपण जर ही जीवनशैली आयुष्यभर अंगीकारली तर आपले आयुष्य चांगले होईल. आपण जेवणाची सुरुवात करत असताना ड्रायफ्रूटने करण्यात यावी त्यानंतर आपले घरातील जेवण तुम्ही करू शकता दिवसातून दोनदा जेवण करणे हे महत्वाचे आहे. आणि त्यानंतर सकाळचं जेवण आणि संध्याकाळी जेवण असे दोन वेळा जेवण केले तर आपले वजन आणि मधुमेह मुक्त आपण होऊ शकतो असे जगप्रसिद्ध आहार तज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सांगतात.